इचलकरंजीत एका कारने चार वाहनांना दिली धडक...

<p>इचलकरंजीत एका कारने चार वाहनांना दिली धडक...</p>

इचलकरंजी – शहरातील मुख्य मार्गावर शिफ्ट कारने चार वाहनांना धडक दिल्याने मोठा अपघात झाला आहे. या अपघातात तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

या अपघातात कार झाडाला धडकल्याने कारमधील दोघे जण जखमी झाले आहे. यामध्ये कारचे मोठे नुकसान झाले आहे.