साजणी गावातील 50 वर्षीय साताबाई कांबळे बेपत्ता

<p>साजणी गावातील 50 वर्षीय साताबाई कांबळे बेपत्ता</p>

हातकणंगले – हातकणंगले तालुक्यातील साजणी गावातील ५० वर्षीय साताबाई अशोक कांबळे या ९ सप्टेंबर २०२५ पासून बेपत्ता आहेत. त्या दिवशी सकाळी घरातून निघून गेल्यानंतर त्या परत न आल्यामुळे नातेवाईकांनी हातकणंगले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. बेपत्ता साताबाई कांबळे या रंगाने सावळ्या, उंची सुमारे पावणे पाच फूट असून, गुलाबी रंगाची साडी त्यांनी परिधान केली होती. जर अशा वर्णनाची महिला कुठे आढळल्यास हातकणंगले पोलीस स्टेशन किंवा खालील मोबाईल क्रमांकांवर तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे:

➡️ अमोल उल – 86575 31919
➡️ सुरेश भोसले – 98503 03030
➡️ किरण कांबळे – 97672 79259

पोलीस प्रशासनाने नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.​