सांगरूळमध्ये उमेदवाराच्या घरासमोर अघोरी प्रकार...गावात खळबळ  

<p>सांगरूळमध्ये उमेदवाराच्या घरासमोर अघोरी प्रकार...गावात खळबळ  </p>

कोल्हापूर – करवीर तालुक्यातील सांगरूळ येथे उमेदवाराच्या घरासमोर अघोरी प्रकार करण्यात आल्याने गावात मोठी खळबळ उडाली आहे. 
सांगरूळमधील काँग्रेसचे जिल्हा परिषदेचे उमेदवार शितल यादव,  सांगरूळ पंचायत समितीचे उमेदवार दिपाली नाळे, बहिरेश्वर पंचायत समितीचे उमेदवार शोभा पाटील यांच्या प्रचार पत्रकावर हळद – कुंकू, मीरे, फोटोवर काळ्या दोऱ्याने बांधलेली बाहुली घरासमोर ठेवून अघोरी प्रकार करण्याचा प्रयत्न केला आहे.