अजित पवार यांच्या निधनानंतर खा. शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय...

नीरा नदीची केली पाहणी

<p>अजित पवार यांच्या निधनानंतर खा. शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय...</p>

बारामती – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अचानक निधनाने राज्यासह पवार कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. या धक्क्यातून पवार कुटुंबिय हळूहळू बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत असे म्हणावे लागणार आहे. खा. शरद पवार यांनी नुकतीच बारामतीतून वाहणाऱ्या नीरा नदीची पाहणी केली यावेळी त्यांनी स्थानिकांशी संवाद साधला. 
बारामतीत अजित पवार अधिक सक्रीय असल्याने खा.शरद पवार राजकारणापासून थोडं दूर राहत होते परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अचानक निधनाने आज पुन्हा एकदा खा. शरद पवार राजकारणात सक्रिय झाले आहेत.