जनभावनाचा विचार करून योग्य तो निर्णय घेवू : खा. प्रफुल्ल पटेल
मुंबई – आम्हाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या खात्यांबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा लागले. त्यासाठी खा. सुमित्रा पवार, पार्थ पवार यांच्याशी चर्चा करणार आहोत. पक्षाच्या रिक्त जागांबाबत तात्काळ निर्णय घेवून, यामध्ये जनभावनाचा विचार करून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे माध्यमांशी बोलताना खा. प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.
आज मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर जावून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भेट घेतली. या भेटीनंतर ते बोलत होते.