राज्यात तीन दिवसांचा शासकीय दुखवटा  जाहीर...  

<p>राज्यात तीन दिवसांचा शासकीय दुखवटा  जाहीर...  </p>

मुंबई - दमदार आणि दिलदार मित्र मला सोडून गेला. असं नेतृत्व तयार व्हायला खूप वर्ष लागतात. दादांच्या जाण्याने राज्याचं मोठं नुकसान झाले आहे. दादा हे एक संघर्षशील नेतृत्व होतं, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. यावेळी त्यांनी, आज शासकीय सुट्टीसह पुढील  तीन दिवस राज्यात शासकीय दुखावटा जाहीर केला आहे.