राज्यात शोककळा : बारामती रुग्णालयाबाहेर कार्यकर्त्यांचा आक्रोश 

<p>राज्यात शोककळा : बारामती रुग्णालयाबाहेर कार्यकर्त्यांचा आक्रोश </p>

बारामती - उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात झालेल्या अचानक मुत्यूमुळे राज्यात शोककळा पसरली आहे. तसेच या अपघातामुळे पवार कुटुंबियांसह कार्यकर्त्यांवर दु: खाचा मोठा डोंगर कोसळला आहे. सध्या बारामतीच्या रुग्णालयाबाहेर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. या अपघामुळे बारामती बंदची हाक देण्यात आली आहे. 
सध्या खा. सुप्रिया सुळे, खा. शरद पवार, खा. सुमित्रा पवार यांच्यासह अनेक नेते मंडळी बारामतीमध्ये दाखल होत आहेत. आ. रोहित पवार बारामतीत दाखल झाले असून रूग्णालयाबाहेर अजित पवारांच्या समर्थकांमधून मोठा आक्रोश व्यक्त होत आहे.