धाराशिवमधील 27 शेतकऱ्यांना बँकेची नोटीस...शेतकऱ्यांचा संताप 

<p>धाराशिवमधील 27 शेतकऱ्यांना बँकेची नोटीस...शेतकऱ्यांचा संताप </p>

धाराशिव -  मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या दु:खात सापडला आहे असं असताना स्टेट बँक ऑफ इंडियाने धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथील २७ शेतकऱ्यांना कर्ज वसुलीची नोटीस बजावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.