नववर्षात सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार खुशखबर..!

<p>नववर्षात सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार खुशखबर..!</p>

मुंबई – नवीन वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी खुशखबर मिळणार आहे. एक जानेवारीपासून सरकार कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना नववर्षात मोठं गिफ्ट मिळणार आहे.
सरकारची कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू झाल्यास महागाई भत्ता वाढण्याची अधिक शक्यता आहे. या आयोगामुळे केंद्रासह राज्यांतही किमान वेतनात वाढ होण्याची शक्यता आहे.