अमेरिका – इराण युद्धाचा फटका बॅडमिंटनपट्टूला... बॅडमिंटनपट्टू पी व्ही सिंधू दुबईत अडकली  

<p>अमेरिका – इराण युद्धाचा फटका बॅडमिंटनपट्टूला... बॅडमिंटनपट्टू पी व्ही सिंधू दुबईत अडकली  </p>

नवी दिल्ली – अमेरिका – इराण युद्धाचा फटका जगातील सर्वांना बसत आहे. या युद्धामुळे दुबईसह अनेक देशांची  विमान सेवा सुरक्षेच्या कारणास्तव  बंद ठेवण्यात आली आहे. याचा  फटका 
भारताची बॅडमिंटनपट्टू पी व्ही सिंधू हिला बसला आहे. ती सध्या दुबई विमानतळावर अडकली  आहे. याबाबतची माहिती तिने इन्स्टाग्रामवरून  दिली आहे. सध्या ती दुबई विमानतळावर सुरक्षित असल्याचे तिने म्हटले आहे.