डी. वाय. पाटील विद्यापीठाचे दोन विद्यार्थी संशोधन प्रकल्प 'अन्वेषण’ मध्ये अव्वल

30 December 2023, 05:41:46 PM Share
कोल्हापूर -शिवाजी विद्यापीठात आयोजित ‘अन्वेषण’ (पश्चिम विभाग) विद्यार्थी संशोधन महोत्सवात डी. वाय पाटील अभिमत विद्यापीठातील दोन विद्यार्थ्यांच्या संशोधन प्रकल्पांना प्रथम क्रमांकानं सन्मानित करण्यात आलं.

भारतीय विद्यापीठ महासंघ, दिल्ली (एआययू)आणि शिवाजी विद्यापीठ संगणकशास्त्र अधिविभाग आणि विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं दोन दिवसीय ‘अन्वेषण’ चे आयोजन करण्यात आलं होत. देशभरातील तरुणाईमध्ये संशोधकीय दृष्टीकोन आणि सृजनशीलता यांना चालना देण्याच्या हेतूनं हा उपक्रम राबविण्यात आला.

या महोत्सवात पदवी स्तरापासून ते पीएचडी संशोधकांपर्यंतच्या अभिनव संकल्पनांवर आधारित संशोधन प्रकल्पांचा समावेश होता. पश्चिम विभागामधील महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, गुजरात व राजस्थान या पाच राज्यांतील ११ विद्यापीठांच्या एकूण १०८ संशोधक विद्यार्थ्यांनी महोत्सवात सहभाग घेतला. त्यांनी एकूण ६४ संशोधन प्रकल्प सादर केले. यामध्ये डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाच्या मूलभूत विज्ञान व उपयोजित विज्ञान विभागात सर्गुण तुषार बासराणी तर अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विभागात लीना चौधरी यांच्या मेफ्लोक्विन इनहबीटेड एल्गोस्टीरॉइड बायोसेंथेसिस कँडिडा अल्बिकॅन, टिश्यु इंजिनिअर्ड ईअर पिना या दोन प्रकल्पांना प्रथम क्रमांक पटकावला.

यावेळी एआययू सहसंचालक व संशोधन विभागाचे प्रमुख डॉ. अमरेंद्र पाणी, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, एआययूच्या सहाय्यक संचालक डॉ. उषा राय नेगी आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. प्रकाश गायकवाड उपस्थित होते. 

या  कार्यक्रमास विषयतज्ज्ञ, संघ प्रमुख, देशभरातून आलेले परीक्षक, समन्वयक संघातील शिक्षक, प्रशासकीय सेवक, पश्चिमा विभागातील पाच राज्यांतून आलेले संशोधक विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

या विद्यार्थ्यांना रिसर्च डायरेक्टर डॉ. सी. डी. लोखंडे, डॉ.अर्पिता तिवारी-पांडे, डॉ. मेघनाद जोशी, डॉ. आश्र्विनी जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.

या यशाबद्दल कुलपती डॉ. संजय डी पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ आर. के. मुदगल, कुलसचिव डॉ विश्वनाथ भोसले यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केलं.

संबंधित लेख

कोल्हापुरात सोनं – चांदीचे दर २ हजार रुपयांनी घसरले...24 July 2024, 01:07:07 PM

कोल्हापूर जिल्ह्यातील ‘ही महत्वाची’ धरणे भरली ‘इतकी’ टक्के 24 July 2024, 12:44:54 PM

आज दुपारी पंचगंगा नदी ‘इतक्या’ फुटावर...गावांना सतर्कतेचा इशारा 24 July 2024, 12:38:02 PM

कृषी क्षेत्रात डिजीटल प्लॅट फार्मपेक्षा पायाभूत सुविधा देणे गरजेचे : राजू शेट्टी23 July 2024, 09:08:38 PM

कोल्हापूर विभागाच्या 272 एसटी फेऱ्या रद्द; सुमारे पावणे चार लाखाचं उत्पन्न बुडालं23 July 2024, 09:06:38 PM

दिल्लीचे बूट चाटणारे घटनाबाह्य सरकार बसलंय, तोपर्यंत महाराष्ट्रावर अन्याय - उद्धव ठाकरे23 July 2024, 06:44:04 PM

बजेटच्या घोषणेनंतर सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण...23 July 2024, 06:40:43 PM

बजेटच्या घोषणेनंतर सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण...23 July 2024, 06:40:43 PM

शेतकऱ्यांचा नऊ ऑगस्टला पुणे विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा23 July 2024, 06:19:32 PM

बजेटच्या घोषणेनंतर सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण...23 July 2024, 05:41:44 PM

खोटी आश्वासंन देणारं लॉलिपॉप बजेट...! -आमदार सतेज पाटील यांची बजेटवर प्रतिक्रिया23 July 2024, 05:20:26 PM

कोल्हापुरात रस्त्यावरील खड्ड्यातून रस्ता शोधण्याचं अनोखं आंदोलन 23 July 2024, 04:25:51 PM

घरफोडी करणारे रेकॉर्डवरील गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात; 13 लाख 93 हजार 280 रुपयांचा मुद्देमाल जप्त23 July 2024, 04:19:45 PM

कोल्हापूर - रत्नागिरी महामार्ग बंद… 23 July 2024, 03:30:37 PM

कोल्हापूर-रत्नागिरी राज्यमार्ग वाहतुकीसाठी बंद होण्याची शक्यता23 July 2024, 01:33:59 PM

राधानगरी धरण ‘इतके’ टक्के भरलं...सर्तकतेचा इशारा23 July 2024, 01:16:26 PM

पंचगंगा नदीची वाटचाल धोक्याच्या पातळीकडे...23 July 2024, 12:15:00 PM

कसबा बावडा - शिये मार्ग दुपारपर्यंत बंद होण्याची शक्यता...23 July 2024, 12:12:44 PM

कबनुर ग्रामपंचायती मधील ग्रामविकास अधिकारी गणपत अदलिंग अँटी करप्शनच्या जाळ्यात22 July 2024, 10:03:12 PM

समाज माध्यमांवर वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या समाजकंटकावर प्रशासन कारवाई कधी करणार ?22 July 2024, 07:24:54 PM

त्यांचा चेहराच फक्त माणसाचा आहे, गरिबांचे मुडदे पाडणारे हे लोक आहेत - मनोज जरांगे पाटील22 July 2024, 06:57:15 PM

सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्यास केंद्र सरकारचा नकार;कोट्यवधी कर्मचाऱ्यांची निराशा22 July 2024, 03:15:21 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यामध्ये बैठक सुरू22 July 2024, 03:11:22 PM

पंचगंगा नदी नं केली इशारा पातळी पार; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा22 July 2024, 01:26:24 PM

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या स्वीकृत संचालकपदी राजेश पाटील यांची निवड22 July 2024, 01:12:49 PM

कल्की 2898 एडी हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात; धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप22 July 2024, 01:02:02 PM

कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर पाणी आल्यानं वाहतूक बंद21 July 2024, 10:48:16 PM

विशाळगड प्रकरणी धार्मिक रंग देऊन राजकारणाचा प्रयत्न करणाऱ्यांना सुज्ञ जनतेने थारा देऊ नये-संभाजीराजे21 July 2024, 09:11:16 PM

टॅग्स

प्रशासकीय राजकीय धार्मिक कृषी क्राईम अपघात न्यायालय क्रीडा शैक्षणिक साहित्य मनोरंजन पर्यटन आरोग्य सहकार आंदोलन आरक्षण हवामान सामाजिक राज्य राष्ट्रीय इतर अर्थ उद्योग

व्हिडिओ

डी. वाय. पाटील विद्यापीठाचे दोन विद्यार्थी संशोधन प्रकल्प 'अन्वेषण’ मध्ये अव्वल

30 December 2023, 05:41:46 PM Share
कोल्हापूर -शिवाजी विद्यापीठात आयोजित ‘अन्वेषण’ (पश्चिम विभाग) विद्यार्थी संशोधन महोत्सवात डी. वाय पाटील अभिमत विद्यापीठातील दोन विद्यार्थ्यांच्या संशोधन प्रकल्पांना प्रथम क्रमांकानं सन्मानित करण्यात आलं.

भारतीय विद्यापीठ महासंघ, दिल्ली (एआययू)आणि शिवाजी विद्यापीठ संगणकशास्त्र अधिविभाग आणि विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं दोन दिवसीय ‘अन्वेषण’ चे आयोजन करण्यात आलं होत. देशभरातील तरुणाईमध्ये संशोधकीय दृष्टीकोन आणि सृजनशीलता यांना चालना देण्याच्या हेतूनं हा उपक्रम राबविण्यात आला.

या महोत्सवात पदवी स्तरापासून ते पीएचडी संशोधकांपर्यंतच्या अभिनव संकल्पनांवर आधारित संशोधन प्रकल्पांचा समावेश होता. पश्चिम विभागामधील महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, गुजरात व राजस्थान या पाच राज्यांतील ११ विद्यापीठांच्या एकूण १०८ संशोधक विद्यार्थ्यांनी महोत्सवात सहभाग घेतला. त्यांनी एकूण ६४ संशोधन प्रकल्प सादर केले. यामध्ये डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाच्या मूलभूत विज्ञान व उपयोजित विज्ञान विभागात सर्गुण तुषार बासराणी तर अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विभागात लीना चौधरी यांच्या मेफ्लोक्विन इनहबीटेड एल्गोस्टीरॉइड बायोसेंथेसिस कँडिडा अल्बिकॅन, टिश्यु इंजिनिअर्ड ईअर पिना या दोन प्रकल्पांना प्रथम क्रमांक पटकावला.

यावेळी एआययू सहसंचालक व संशोधन विभागाचे प्रमुख डॉ. अमरेंद्र पाणी, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, एआययूच्या सहाय्यक संचालक डॉ. उषा राय नेगी आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. प्रकाश गायकवाड उपस्थित होते. 

या  कार्यक्रमास विषयतज्ज्ञ, संघ प्रमुख, देशभरातून आलेले परीक्षक, समन्वयक संघातील शिक्षक, प्रशासकीय सेवक, पश्चिमा विभागातील पाच राज्यांतून आलेले संशोधक विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

या विद्यार्थ्यांना रिसर्च डायरेक्टर डॉ. सी. डी. लोखंडे, डॉ.अर्पिता तिवारी-पांडे, डॉ. मेघनाद जोशी, डॉ. आश्र्विनी जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.

या यशाबद्दल कुलपती डॉ. संजय डी पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ आर. के. मुदगल, कुलसचिव डॉ विश्वनाथ भोसले यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केलं.

संबंधित लेख

कोल्हापुरात सोनं – चांदीचे दर २ हजार रुपयांनी घसरले...

कोल्हापूर जिल्ह्यातील ‘ही महत्वाची’ धरणे भरली ‘इतकी’ टक्के

आज दुपारी पंचगंगा नदी ‘इतक्या’ फुटावर...गावांना सतर्कतेचा इशारा

कृषी क्षेत्रात डिजीटल प्लॅट फार्मपेक्षा पायाभूत सुविधा देणे गरजेचे : राजू शेट्टी

कोल्हापूर विभागाच्या 272 एसटी फेऱ्या रद्द; सुमारे पावणे चार लाखाचं उत्पन्न बुडालं

दिल्लीचे बूट चाटणारे घटनाबाह्य सरकार बसलंय, तोपर्यंत महाराष्ट्रावर अन्याय - उद्धव ठाकरे

बजेटच्या घोषणेनंतर सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण...

बजेटच्या घोषणेनंतर सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण...

शेतकऱ्यांचा नऊ ऑगस्टला पुणे विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा

बजेटच्या घोषणेनंतर सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण...

खोटी आश्वासंन देणारं लॉलिपॉप बजेट...! -आमदार सतेज पाटील यांची बजेटवर प्रतिक्रिया

कोल्हापुरात रस्त्यावरील खड्ड्यातून रस्ता शोधण्याचं अनोखं आंदोलन

घरफोडी करणारे रेकॉर्डवरील गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात; 13 लाख 93 हजार 280 रुपयांचा मुद्देमाल जप्त

कोल्हापूर - रत्नागिरी महामार्ग बंद…

कोल्हापूर-रत्नागिरी राज्यमार्ग वाहतुकीसाठी बंद होण्याची शक्यता

राधानगरी धरण ‘इतके’ टक्के भरलं...सर्तकतेचा इशारा

पंचगंगा नदीची वाटचाल धोक्याच्या पातळीकडे...

कसबा बावडा - शिये मार्ग दुपारपर्यंत बंद होण्याची शक्यता...

कबनुर ग्रामपंचायती मधील ग्रामविकास अधिकारी गणपत अदलिंग अँटी करप्शनच्या जाळ्यात

समाज माध्यमांवर वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या समाजकंटकावर प्रशासन कारवाई कधी करणार ?

त्यांचा चेहराच फक्त माणसाचा आहे, गरिबांचे मुडदे पाडणारे हे लोक आहेत - मनोज जरांगे पाटील

सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्यास केंद्र सरकारचा नकार;कोट्यवधी कर्मचाऱ्यांची निराशा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यामध्ये बैठक सुरू

पंचगंगा नदी नं केली इशारा पातळी पार; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या स्वीकृत संचालकपदी राजेश पाटील यांची निवड

कल्की 2898 एडी हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात; धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप

कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर पाणी आल्यानं वाहतूक बंद

विशाळगड प्रकरणी धार्मिक रंग देऊन राजकारणाचा प्रयत्न करणाऱ्यांना सुज्ञ जनतेने थारा देऊ नये-संभाजीराजे

टॅग्स

प्रशासकीय राजकीय धार्मिक कृषी क्राईम अपघात न्यायालय क्रीडा शैक्षणिक साहित्य मनोरंजन पर्यटन आरोग्य सहकार आंदोलन आरक्षण हवामान सामाजिक राज्य राष्ट्रीय इतर अर्थ उद्योग

व्हिडिओ