राज्यातील नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर... कागल, मुरगुड, कुरुंदवाड, पन्हाळा 

<p>राज्यातील नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर... कागल, मुरगुड, कुरुंदवाड, पन्हाळा </p>

मुंबई – आज राज्यातील 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतींमधील नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर झाली आहे. 16 नगरपरिषदांमध्ये नगराध्यक्षपद अनुसूचित जातीच्या महिलांसाठी राखीव असेल तर 34 नगरपरिषदांमध्ये नगराध्यक्षपद हे ओबीसी महिलांसाठी आणि 67 नगरपरिषदांमधील नगराध्यक्षपद हे खुल्या प्रवर्गाच्या महिलांसाठी राखीव असणार आहे.  त्यानुसार यादी पुढील प्रमाणे... 

1. कागल- खुला महिला

2. मुरगुड- खुला महिला 

3. कुरुंदवाड- खुला महिला 

4. मलकापूर – खुल्या महिला 

5.पन्हाळा- खुला महिला 

6. पंढरपूर- खुला महिला 

7. पलुस- खुला महिला 

8. सावंतवाडी- खुला महिला

9. तासगाव- खुला महिला 

10. राजापूर- खुला महिला 

11. जामखेड- खुला महिला 

12. चाकण- खुला महिला 

13. शेवगाव- खुला महिला