मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा अपघात

<p>मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा अपघात</p>

बीड - मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा अपघात झालाय. बीडमधील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये रुग्णाला भेटायला गेले असता लिफ्टचा अपघात झालाय. लिफ्ट पहिल्या मजल्यावरून खाली जमिनीवर आदळलीय. सुदैवाने जरांगे पाटील यांना या अपघातात काहीही झालं नाही. त्यांच्या सोबत आणखीन पाच-सहा सहकारी  होते.