‘शिंदेंचा पक्ष महिनाभरात संपेल’ : वकील असीम सरोदे यांचा दावा 

<p>‘शिंदेंचा पक्ष महिनाभरात संपेल’ : वकील असीम सरोदे यांचा दावा </p>

मुंबई – शिवसेना नाव, पक्ष आणि चिन्हावर सुप्रीम कोर्टात लवकरच अंतिम सुनावणी होणार आहे. यावर वकील असीम सरोदे यांनी शिंदे गटाबाबत मोठा दावा केला आहे. 
शिवसेना पक्षाचा अंतिम निर्णय कोणाच्या बाजूने जाईल याची चर्चा होत असतानाच वकील असीम सरोदे यांनी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पक्ष म्हणून असलेली कारकीर्द महिनाभरात संपेल असा दावा केल्याने अनेकांच्या  भूवया उंचावल्या आहेत.