शिवसेना नाव आणि धनुष्यबाणावर तात्काळ सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा...

मुंबई – आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार आहेत. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण यावर तातडीने सुनावणी घ्यावी, अशी मागणी ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टाकडे केली होती. परंतु यावर तातडीने सुनावणी घेण्यास कोर्टाने नकार दिल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.