मालेगाव बॉम्बस्फोट निकालावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले...

<p>मालेगाव बॉम्बस्फोट निकालावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले...</p>

मुंबई – २००८ मध्ये मालेगाव बॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटात सहा निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला होता, तर 100 हून अधिक जण गंभीर जखमी झाले होते. यावर तब्बल १७ वर्षानंतर आज एनआयएच्या विशेष न्यायालयाने निकाल दिला आहे. या निकालात सर्व आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, ‘दहशतवाद ना कधी भगवा होता, ना कधी राहणार’, असे ट्वीट केले आहे.