रुपाली चाकणकर यांना एसआयटीकडून समन्स..?

<p>रुपाली चाकणकर यांना एसआयटीकडून समन्स..?</p>

मुंबई -  अशोक खरात प्रकरणी महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना चौकशीसाठी एसआयटीकडून समन्स बजावण्यात आल्याची  माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढणार आहेत. अशोक खरातने स्थापन केलेल्या 'शिवनिका' संस्थेच्या माध्यमातून अनेक आर्थिक व्यवहार झाले आहेत. या संस्थेवर कार्यरत असलेल्या सर्व आजी-माजी सदस्यांची एसआयटीकडून सखोल चौकशी केली जाणार आहे. या सदस्यांना लवकरच चौकशीसाठी पाचारण करण्यात येणार आहे.