डीजीसीए अहवालानंतर आ. रोहित पवारांचा व्हीएसआर कंपनीवर अनेक आरोपांच्या फैऱ्या...

<p>डीजीसीए अहवालानंतर आ. रोहित पवारांचा व्हीएसआर कंपनीवर अनेक आरोपांच्या फैऱ्या...</p>

नवी दिल्ली – डीजीसीएने व्हीएसआर कंपनीबाबत अहवाल दिला आहे यावर आ. रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेवून व्हीएसआर कंपनीवर अनेक आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत.

व्हीएसआर (VSR) या कंपनीवर तुम्ही विश्वास ठेवू नका कधी काय होईल कधी काय केलं जाईल हे कोणाला सांगता येत नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.  कोविडच्या काळात प्रायव्हेट जेटचे तिकीट विकून पेशंट्सकडून भरमसाट पैसे उकळल्यामुळे युएई (UAE) मध्ये त्यांना सहा महिन्यांसाठी बॅन केलं होतं. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या बाबतीतही या कंपनीने असा हलगर्जीपणा नाहीतर मुद्दामून गोष्टी केल्या अस आमचं मत असल्याचे ते म्हणाले आहेत.