अखेर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड..! 

<p>अखेर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड..! </p>

मुंबई - आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या  कार्यकारणीची बैठक पार पडली. या बैठकीत पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी उपमुख्यमंत्री  सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा केली आहे. याला  पक्षाच्या सर्व नेत्यांसह कार्यकर्त्यांनी हात वर करून अनुमोदन दिले आहे. त्यामुळे  उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले  आहे.