‘या’ तारखेपूर्वी जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, पंचायत समिती सभापती अन् उपसभापती निवडी होणार...

<p>‘या’ तारखेपूर्वी जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, पंचायत समिती सभापती अन् उपसभापती निवडी होणार...</p>

मुंबई - राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांचा निकाल जाहीर होऊन खूप दिवस उलटले तरी  जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि पंचायत समितीचे सभापती आणि उपसभापतींच्या निवडी झालेल्या नाहीत. त्यामुळे या निवडी कधी होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. ही निवड 20 मार्च पूर्वी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.