उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधानसभा अध्यक्षांना लिहलं पत्र...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडील खात्यांची जबाबदारी इतर मंत्र्यांना मिळणार...

<p>उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधानसभा अध्यक्षांना लिहलं पत्र...</p>

मुंबई -  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असणाऱ्या खात्यांची जबाबदारी इतर मंत्र्यांना देण्यात यावी, अशा मागणीचे पत्र  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा अध्यक्षांना लिहिले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी मंत्री दादाजी भुसे यांच्यावर, नगर विकासाची जबाबदारी मंत्री उदय सामंत यांच्यावर तर गृहनिर्माण विभागाची जबाबदारी मंत्री शंभूराजे देसाई यांच्यावर देण्यात यावी, असे त्यांनी म्हटले आहे.