‘आमचं दादांशी बोलणं झालं होतं...’: पक्षाच्या विलीनीकरणावर खा. सुप्रिया सुळे म्हणाल्या

<p>‘आमचं दादांशी बोलणं झालं होतं...’: पक्षाच्या विलीनीकरणावर खा. सुप्रिया सुळे म्हणाल्या</p>

मुंबई – दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर प्रथमच खा. सुप्रिया सुळे माध्यमांसमोर आल्या. यावेळी त्यांनी दादांच्या निधनावर दु :ख व्यक्त करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.   
खा. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ‘आम्ही एकमेकांना आधार देत पुढे चाललो आहे. अजित पवारांची जागा कोणीही घेवू शकत नाही विलिनीकरणावर बोलताना त्यांनी आमचं दादांशी बोलणं झालं होतं हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही, पण लोकशाही आहे त्यामुळे प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार असल्याचं म्हणत त्यांनी अधिक बोलणं टाळलं.