पुणे आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी सुनेत्रा पवारांची वर्णी...

<p>पुणे आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी सुनेत्रा पवारांची वर्णी...</p>

मुंबई – सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदी शपथ घेतल्यानंतर त्यांची आता पुणे आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी वर्णी लागली आहे. 
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद सोपवण्यात आले आहे. पुणे जिल्हा हा अजित पवारांचा बालेकिल्ला मानला जातो. या जिल्ह्याचा विकास आणि प्रशासनावर त्यांची पकड होती. तोच वारसा पुढे नेण्यासाठी सुनेत्रा पवार यांची पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.