...काय बोंबलायचंय बोंबला : इंदुरीकर महाराजांचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल 

<p>...काय बोंबलायचंय बोंबला : इंदुरीकर महाराजांचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल </p>

मुंबई - इंदुरीकर महाराज यांच्या मुलीच्या साखरपुड्यावरून त्यांच्यावर खूप टीका झाली होती. त्यामुळे ते खूपच व्यथित झाले आहेत. अशात त्यांचा आणखीन एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यात त्यांनी “लग्न जोरात करणार...काय बोंबलायचंय बोंबला” असं म्हटलं आहे.
एकीकडे 30 मिनिटांच्या सभेसाठी तीन कोटीचा खर्च होतो, तेव्हा कोणत्याही चँनेलवाल्यांनी राजकारण्यांना पैसे कुठून आणले विचारुन दाखवावं, असंही इंदुरीकर महाराजांनी म्हटले आहे.