महाराष्ट्रातील ‘हे’ शहर ठरले सर्वात महागडे

<p>महाराष्ट्रातील ‘हे’ शहर ठरले सर्वात महागडे</p>

नवी दिल्ली – महाराष्ट्र राज्यातील मुंबई शहराचा देशातील सर्वात महागड्या दहा शहरांमध्ये नंबर लागत आहे. लागू झालेल्या नवीन सर्किल रेटमुळे मुंबई शहर सर्वात महागडे ठरले आहे. त्यामुळे या शहरातील जमीनी, घर, दुकानं खरेदीला अधिक शुल्क लागणार आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ शहराचाही समावेश पहिल्यांदाच झालाय.