15 ऑगस्ट रोजी मांसाहारी विक्रीस ‘या’ महापालिकेकडून बंदी 

<p>15 ऑगस्ट रोजी मांसाहारी विक्रीस ‘या’ महापालिकेकडून बंदी </p>

मुंबई – येत्या 15 ऑगस्ट रोजी कृष्ण जन्माष्टमी आहे. त्या दिवशी सर्व चिकन, मटण दुकाने, कत्तलखाने व मांस विक्रीची दुकाने पूर्ण दिवस बंद ठेवण्याचे आदेश महापालिकेने जारी केले आहेत. हे आदेश कल्याण-डोंबिवली, नागपूर, मालेगाव,संभाजीनगर महापालिकेने लागू केले आहेत. यावर अनेक संघटनांनी विरोध दर्शवला आहे.