ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेचे दर वाढले...

<p>ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेचे दर वाढले...</p>

मुंबई – सध्या सणासुदीचे दिवस सुरु होणार आहेत.अशातच साखरेचे दर वाढले आहेत. साखरेच्या दरात प्रतिकिलो 5 ते 6 रुपयांची वाढ झाली आहे. उत्पादन खर्च वाढल्याने  कारखानदारांकडून साखरेच्या दरात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे घाऊकसह किरकोळ बाजारात साखर महागली आहे. तसेच केंद्र सरकारने साखरेचा मासिक कोटा कमी केल्यानेही लोकांना ऐन सणासुदीच्या तोंडावर दरवाढीची झळ सोसावी लागणार आहे.