राज्याचा अर्थसंकल्प ६ मार्चला सादर होणार...
मुख्यमंत्री सादर करणार अर्थसंकल्प
मुंबई – दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर येत्या सहा मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे यावेळी अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
त्या अनुषंगाने महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारी पासून ते २५ मार्चच्या दरम्यान चालणार आहे.