‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीला केदारनाथ मंदिराचे दरवाजे बंद...
सनातनी असल्याचं द्यावं लागणार प्रमाणपत्र
मुंबई – सुप्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान याची मुलगी अभिनेत्री सारा अली खान हिच्याबाबत मंदिर दर्शन घेण्यावरून अजब प्रकार घडला आहे. तिच्यासाठी चक्क केदारनाथ मंदिराचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. तिला सनातनी असल्याचं प्रतिज्ञापत्र दिल्याशिवाय मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही, असा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे.