बिहार निवडणुकीचे बिगुल वाजलं... बिहार राज्याची दोन टप्प्यात निवडणूक होणार...

<p>बिहार निवडणुकीचे बिगुल वाजलं... बिहार राज्याची दोन टप्प्यात निवडणूक होणार...</p>

नवी दिली -  १४३ जागांसाठी बिहार राज्याची नोव्हेंबर महिन्यात निवडणूक होणार आहे. दोन टप्प्यात ही निवडणूक पार पडणार असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. त्यामुळे अखेर दिवाळी नंतर बिहार निवडणुकीच्या रणशिंगेला सुरुवात होणार आहे.

बिहारमध्ये मतदानाचा पहिला टप्पा ६ नोव्हेंबर तर दुसरा टप्पा  ११ नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्यानंतर १४ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.