सायंकाळपर्यंत काँग्रेस जिल्हा परिषद निवडणूकीत सर्वात मोठा पक्ष असेल : आ. सतेज पाटील यांचा विश्वास
कोल्हापूर – सत्तेच्या विरोधात असताना सुध्दा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये काँग्रेसला चांगलं यश मिळाले आहे. जिल्ह्यात दोन मंत्री आणि १० आमदार असताना ग्रामीण भागातील कोल्हापूरकरांनी काँग्रेस पक्षाला मोठे यश दिलं आहे. त्यामुळे कोल्हापूरकरांचे आ . सतेज पाटील यांनी आभार मानले. संध्याकाळपर्यंत काँग्रेस सगळ्यात मोठा पक्ष ठरेल, असे म्हटले आहे.