उजळाईवाडीमध्ये उमेदवारांच्या प्रचारार्थ ऋतुराज पाटील यांनी मतदारांशी साधला संवाद...

<p>उजळाईवाडीमध्ये उमेदवारांच्या प्रचारार्थ ऋतुराज पाटील यांनी मतदारांशी साधला संवाद...</p>

कोल्हापूर -  पाचगांव जिल्हा परिषद मतदारसंघातील उमेदवार संग्राम पाटील आणि उजळाईवाडी पंचायत समितीचे उमेदवार शिल्पा हजारे यांच्या प्रचारार्थ माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी उजळाईवाडी येथील मतदारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी स्थानिक समस्या जाणून घेतल्या. 
ऋतुराज पाटील यांच्या प्रचार दौऱ्यात अनेक नागरिक सहभागी झाले होते.  या प्रसंगी सरपंच उत्तम आंबवडे, महेश मछले, डॉ. संदीप हजारे, मेघा सुनील गुमाणे, अशोकनाथ गागडे महाराज, जनार्दन गुमाणे, विलास तमाईचेकर, गोपाल अभंगे, सावन रजपूत, विष्णू गुमाणे, संदीप माने, गुंडू बागणे, सुनील गुमाणे, शागीर्द तमाईचेकर, वासुदेव गागडे आदी उपस्थित होते.