नाशिक पुन्हा एकदा हादरलं... धर्मांतराच्या आडून महिलांवर केला अत्याचार 

<p>नाशिक पुन्हा एकदा हादरलं... धर्मांतराच्या आडून महिलांवर केला अत्याचार </p>

नाशिक – नाशिकच्या अशोक खरातचे प्रकरण चर्चेत असताना नाशिक मध्ये धर्मांतराच्या आडून एका कंपनीमध्ये महिलांवर अत्याचार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नाशिक पुन्हा एकदा हादरले आहे.  
या प्रकरणी ९ गुन्हे दाखल झाले असून सहा आरोपींना अटक करण्यात आली  आहे.  धर्मांतराचे रॅकेट रचून   महिलांवर लैंगिक अत्याचार करण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे..