हरीओम नगरमध्ये तीन पानी जुगार अड्यावर पोलिसांचा छापा...नऊ जण ताब्यात 

<p>हरीओम नगरमध्ये तीन पानी जुगार अड्यावर पोलिसांचा छापा...नऊ जण ताब्यात </p>

कोल्हापूर – आज जुना राजवाडा पोलिसांनी हरीओम नगर येथे तीन पानी जुगार अड्यावर छापा टाकला आहे. यावेळी पोलिसांनी नऊ जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून एकूण ३ लाख ७२ हजार २१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.