कॉ. गोविंद पानसरे खून खटल्यातील प्रमुख संशयिताचा मृत्यू...

<p>कॉ. गोविंद पानसरे खून खटल्यातील प्रमुख संशयिताचा मृत्यू...</p>

सांगली - ज्येष्ठ पुरोगामी नेते कॉम्रेड गोविंद पानसरे खून खटल्यातील प्रमुख संशयित आरोपी समीर गायकवाड याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. आज पहाटेच्या सुमारास सांगली शहरातील विश्रामबाग येथे राहत्या घरी त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.