सरन्यायाधीश भूषण गवईंवर हल्ला करण्याचा प्रयत्न

<p>सरन्यायाधीश भूषण गवईंवर हल्ला करण्याचा प्रयत्न</p>

नवी दिल्ली - कोर्टात सुनावणी सुरु असताना सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.  वकिलाने जवळ येऊन बूट फेकण्याचा प्रयत्न केला आहे. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी वकिलाला वेळीच रोखल्याने पुढील अनर्थ टळला आहे.