शिवसेना - राष्ट्रवादी पक्ष चिन्हाच्या सुनावणीची प्रतिक्षा आणखी वाढली...
कार्यकर्त्यांची पुन्हा एका निराशा
नवी दिल्ली - शिवसेना - राष्ट्रवादी पक्ष चिन्हावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार होती ही सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे. आजची सुनावणी शुक्रवारी २३ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. या चिन्हावर कोर्टाकडून सातत्याने तारीख पे तारीख मिळत असल्याने कार्यकर्त्यांची पुन्हा एका मोठी निराशा झाली आहे.