“सोन्याची झळाळी ओसरतेय? ‘इतक्या’ हजारांच्या खाली येण्याचे संकेत”

<p>“सोन्याची झळाळी ओसरतेय? ‘इतक्या’ हजारांच्या खाली येण्याचे संकेत”</p>

जागतिक बाजारातील बदलत्या घडामोडींमुळे सोन्याच्या दरावर दबाव वाढताना दिसत आहे. रशिया च्या डॉलरविषयक भूमिकेमुळे डॉलर मजबूत होण्याची शक्यता व्यक्त होत असून त्याचा थेट परिणाम सोन्याच्या किमतींवर होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.

गेल्या काही महिन्यांत विक्रमी तेजी अनुभवल्यानंतर आता सोन्याच्या दरात १० टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. भारतात २०२७ पर्यंत दर ७०,००० ते ८०,००० रुपयांच्या दरम्यान स्थिरावू शकतात, असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सध्या सावध भूमिका घेण्याचा सल्ला दिला जात आहे.