राज्यातील ‘हे’ आहे ‘नूतन नगराध्यक्ष’...वाचा एका क्लिक वर  

 

<p>राज्यातील ‘हे’ आहे ‘नूतन नगराध्यक्ष’...वाचा एका क्लिक वर  </p>

<p> </p>

मुंबई -  आज राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या 288 जागांचा निकाल जाहीर झाला आहे.  त्यामध्ये भाजपचे  127 उमेदवार, शिंदे गटाचे 55, अजित पवार गटाचे 31, ठाकरे गटाचे 8, शरद पवार गटाचे 7 आणि काँग्रेसचे 35 उमेदवार भरघोस मतांनी विजय झाले आहेत. यामध्ये विजयी नगराध्यक्षांची यादी खालीलप्रमाणे - 

1. चंदगड नगरपंचायत- सुनील कावनेकर (भाजप)
2. अनगर नगरपंचायत- प्राजक्ता पाटील (भाजप)
3. जामनेर नगरपरिषद- साधना महाजन (भाजप)
4. दोंडाईचा नगरपरिषद- नयनकुमार रावल (भाजप)
5. मेढा नगरपंचायत- रुपाली वारागडे (भाजप)
6. करमाळा नगरपरिषद- मोहिनी संजय सावंत (करमाळा शहर विकास आघाडी)
7. मलकापूर नगरपंचायत- रश्मी कोठावळे (जनसुराज्य शक्ती पक्ष)
8. हातकणंगले नगरपंचायत- अजितसिंह पाटील (शिवसेना शिंदे गट)
9. औसा नगरपरिषद- परवीन नवाबुद्दीन शेख (अजित पवार गट)
10. आटपाडी नगरपंचायत- यु.टी. जाधव (भाजप)
11. उरण नगरपरिषद- भावना घाणेकर (शरद पवार गट)
12. पन्हाळा नगरपरिषद- जयश्री पवार (जनसुराज्य शक्ती पक्ष)
13. तळेगाव नगरपरिषद- संतोष दाभाडे (भाजप)
14.मुखेड नगरपरिषद- बालाजी खतगावकर (शिंदे गट)
15.अलिबाग नगरपरिषद- अक्षया नाईक (शेकाप)
16. म्हसवड नगरपालिका- पूजा वीरकर (भाजप)
17. फुलंब्री नगरपंचायत- राजेंद्र ठोंबरे (ठाकरे गट)
18. गंगापूर नगरपंचायत- संजय जाधव (अजित पवार गट)
19. अंबाजोगाई नगरपरिषद- नंदकिशोर मुंदडा
20. कळमनुरी नगरपालिका- आश्लेषा चौधरी (शिंदे गट)
21. वाई नगरपरिषद- अनिल सावंत (भाजप)
22. जिंतूर नगरपरिषद- प्रताप देशमुख (भाजप)
23. पालघर नगरपरिषद- उत्तम घरत (शिंदे गट)
24. तासगाव नगरपरिषद- विजया पाटील (स्वाभिमानी विकास आघाडी)
25. जेजुरी नगरपरिषद निवडणूक- जयदीप बारभाई (अजित पवार गट)
26. उरूण  ईश्वरपूर नगरपरिषद- आनंदराव मलगुंडे (शरद पवार गट)
27. इंदापूर  नगरपरिषद- भरत शाह (अजित पवार गट)
28. मैंदर्गी नगरपरिषद- अंजली बाजारमठ (भाजप)
29. मालवण नगरपरिषद - ममता वराडकर (शिंदे गट)
30. पाचगणी नगरपालिका- दिलीप बगाडे (अजित पवार गट पुरस्कृत)
31. सावंतवाडी नगरपरिषद- श्रद्धाराजे भोसले (भाजप)
32. कणकवली नगरपरिषद- संदेश पारकर (शहर विकास आघाडी)
33. गेवराई नगरपरिषद- गीता पवार (भाजप)
34. भोर नगरपालिका- रामंचद्र आवारे (अजित पवार गट)
35.गंगाखेड नगरपरिषद- उर्मिला केंद्रे (अजित पवार गट)
36.देवळाली प्रवरा नगरपालिका- सत्यजित कदम (भाजप)
37.अक्कलकोट नगरपरिषद- मिलन कल्याणशेट्टी (भाजप)
38.रोहा नगरपालिका-  वनश्री समीर शेडगे (अजित पवार गट)
38.धामणगाव नगरपरिषद - डॉ. अर्चना रोठे (भाजप)