‘हे’ आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील १३ 'नूतन नगराध्यक्ष' 

<p>‘हे’ आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील १३ 'नूतन नगराध्यक्ष' </p>

कोल्हापूर - कोल्हापूर जिल्ह्यातील १० नगरपालिका आणि 3 नगरपरिषदेचा आज निकाल जाहीर झाला. यावेळी  २६३ जागांसाठी ८०९ सदस्य  आणि ५६ नगराध्यक्ष  असे एकूण ८६५ सदस्य आज नशीब आजमावत होते. त्यानुसार  कोल्हापूर जिल्ह्यातील १३  नूतन नगराध्यक्षांची यादी पुढील प्रमाणे... 

1. चंदगड नगरपंचायत- सुनील कावनेकर (भाजप)

2. मलकापूर नगरपंचायत- रश्मी कोठावळे (जनसुराज्य शक्ती पक्ष)

3. हातकणंगले नगरपंचायत- अजितसिंह पाटील (शिवसेना शिंदे गट)

4. पन्हाळा नगरपरिषद- जयश्री पवार (जनसुराज्य शक्ती पक्ष)

5. मुरगूड नगरपरिषद - सुहासिनी प्रवीणसिंह पाटील (भाजप )

6. आजरा नगरपंचायत -   अशोक चराटी (ताराराणी आघाडी) 

7. जयसिंगपूर नगरपरिषद -   संजय पाटील - यड्रावकर  (राजर्षी शाहू विकास आघाडी)

8. हुपरी नगरपरिषद -  मंगलराव माळगे (भाजप )

9. पेठवडगाव नगरपालिका - विद्याताई पोळ (यादव आघाडी)

10. कुरुंदवाड नगरपरिषद -   मनिषा डांगे (शाहू आघाडी)

11. गडहिंग्लज नगरपालिका महेश तुरबत मठ (राष्ट्रवादी अजित पवार गट ) 

12. कागल  नगरपालिका  - सविता प्रताप माने ( राष्ट्रवादी अजित पवार गट)

13. शिरोळ नगरपालिका - योगिता सतीश कांबळे (शिवशाहु यादव गट )