अमेरिकेत मोठी दुर्घटना...क्षणार्धात सात जणांचा जागीच मृत्यू
नवी दिल्ली – अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिना राज्यात विमानाचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. विमान टेकऑफच्या वेळी रन-वेवरला अचानक आग लागली. काही कळायच्या आतच आगीने पेट घेतल्याने बचाव कार्याची कोणतीही संधी मिळाली नाही. या अपघातात नॅसकार कंपनीचे निवृत्त दिग्गज ड्रायव्हर ग्रेग बिफल, त्यांची पत्नी आणि दोन्ही मुले यांचा मृत्यू झाला आहे