‘या’ मंत्र्याविरोधात आज दिवसभरात अटक वॉरेट निघणार..?
मुंबई – काल नाशिक न्यायालयाने सदनिका गैरव्यवहार प्रकरणी क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावरील दोन वर्षे कारावासाची शिक्षा कायम ठेवली आहे. त्यामुळे अजित पवार गटाचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांचे मंत्री पद धोक्यात आले आहे. त्यामुळे कालपासून मंत्री माणिकराव कोकाटे नॉटरिचेबल आहेत.
नाशिक न्यायालयाने त्यांना दिलेल्या दणक्यामुळे आज दिवसभरात मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरेट निघणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.