आज निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद...

मनपा  निवडणुकीचे बिगुल वाजणार ?

<p>आज निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद...</p>

मुंबई – आज राज्य निवडणूक आयोगानं  पत्रकार परिषद घेणार असल्याची घोषणा केली  आहे. सायंकाळी   4 वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे. यामध्ये महापालिकांच्या निवडणूका  घोषित होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. . त्यामुळे सर्वांचं लक्ष या पत्रकार परिषदेकडे लागले आहे.