लोकसभेतील भाजपच्या सर्व खासदारांना बजावलं व्हिप...

<p>लोकसभेतील भाजपच्या सर्व खासदारांना बजावलं व्हिप...</p>

नवी दिल्ली – लोकसभेतील भाजपच्या सर्व खासदारांना 3 ओळींचे व्हिप बजावण्यात आले आहे. त्या व्हिप नुसार भाजपच्या सर्व खासदारांना 15 ते 19 डिसेंबरदरम्यान सभागृहात हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या कालावधीत सर्व खासदारांना लोकसभेत उपस्थित रहावे लागणार आहे.