भारताचा पंतप्रधान बदलेल अन् मराठी माणूस पंतप्रधान...
पृथ्वीराज चव्हाण यांचा खळबळजनक दावा
मुंबई – देशाचे पंतप्रधान बदलाविषयी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी खळबळजनक दावा केला आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
येत्या 19 डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होईल, भारताचा पंतप्रधान बदलेल अन् मराठी माणूस पंतप्रधान होईल, ती व्यक्ती भाजपचीच असू शकते, असं दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.