बालिंगामधील फिल्टर हाऊसमधून धुराचे लोट... 

<p>बालिंगामधील फिल्टर हाऊसमधून धुराचे लोट... </p>

कोल्हापूर – करवीर तालुक्यातील बालिंगा येथील फिल्टर हाऊसमधील खराब झालेल्या गाद्यांना अचानक आग लागली. त्यामुळे परिसरात मोठा धुराचा लोट पसरला आहे.
या गाद्यांना अज्ञातांनी आग लावल्याची सध्या चर्चा सुरु आहे. अचानक आलेल्या या धुराच्या लोटामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.