विधानसभा निवडणुकीत मतं गायब होण्याबाबत आ. बच्चू कडूंचं  खळबळजनक वक्तव्य 

<p>विधानसभा निवडणुकीत मतं गायब होण्याबाबत आ. बच्चू कडूंचं  खळबळजनक वक्तव्य </p>

मुंबई – खा. राहुल गांधी यांनी मतचोरीचा मुद्दा उपस्थित केल्यापासून देशात मतचोरीचा मुद्दा खूप चर्चेत आला आहे. या मतचोरीवर बोलताना आ. बच्चू कडू यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे.
विधानसभा निवडणुकीत न मिळणारी 10 हजार मतं गायब करण्याची ऑफर मला देण्यात आली होती, असं वक्तव्य आ. बच्चू कडू यांनी केली आहे. याबाबतचे पुरावे गोळा करुन ते सादर करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.