इचलकरंजी शहरात दोन भावांकडून मित्राचा खून... 

<p>इचलकरंजी शहरात दोन भावांकडून मित्राचा खून... </p>

इचलकरंजी – शहरातील गणेशनगर परिसरात दोघा भावांनी रागाच्या भरात मित्राचा खून केला आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ३२ वर्षीय विनोद घुगरे असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.
या खून प्रकरणी शहापूर पोलिसांनी संतोष पागे आणि संजय पागे या दोघा भावांना ताब्यात घेतले आहे.