महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत नागपूरची दिव्या देशमुख ठरली विश्वविजेती

<p>महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत नागपूरची दिव्या देशमुख ठरली विश्वविजेती</p>

नवी दिल्ली - FIDE महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत नागपूरची दिव्या देशमुख ही विश्वविजेती ठरली आहे. अंतिम सामन्यात ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीला हरवून तिने महिला बुद्धिबळ विश्वचषक विजेतेपद जिंकले आहे. ती ८८ वी ग्रँडमास्टर ठरली आहे.