पहलगाम हल्ल्यातील दोन दहशतवाद्याचा जम्मू काश्मीरमध्ये खात्मा 

<p>पहलगाम हल्ल्यातील दोन दहशतवाद्याचा जम्मू काश्मीरमध्ये खात्मा </p>

जम्मू काश्मीर – आज जम्मू काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने महादेव ऑपरेशन राबवताना  पहलगाम हल्ल्यातील दोघांचा खात्मा केला आहे. यावेळी जवानांनी तीन दहशतवाद्यांना ठार केलं आहे.
आज लोकसभेत ऑपरेशन सिदूरबाबत चर्चा सुरु असताना पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्याचा खात्मा झाल्याची माहिती समोर आल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.